Union Territories of India (भारतातील केंद्रशासित प्रदेश )

                 भारतातील केंद्रशासित प्रदेश
                                             प्रा. शुभांगी दिनेश राठी
                                      श्रीमती प. क. कोटेचा महिला
                                         महाविद्यालय, भुसावळ 

       भारतामध्ये 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत या आठ केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात वेळोवेळी बदल झालेले आहे . हा बदल करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे. सध्या आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. या आठ केंद्रशासित प्रदेशांची स्थापना केव्हा झालेली आहे, तेथे विधिमंडळ विधानसभा आहे किंवा नाही याचा विचार केलेला आहे
दिल्ली
भारताची राजधानी असलेले शहर
भारताचे दुसरे महानगर
देशाचे कायदे मंडळ संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये
राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार दिल्ली केंद्र शासित प्रदेश
1956 पूर्वी दिल्ली हे राज्य होते
दिल्लीत विधानसभा आहे

जम्मू व काश्मीर
5 ऑगस्ट 2019 रोजी शासनाने कलम 370 रद्द केले
स्थापना: 21 ऑक्टोंबर 2019

जम्मू काश्मीर या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेश
1. जम्मू-काश्मीर व
2. लडाख

येथे विधानसभा आहे

लडाख
स्थापना: 31 ऑक्टोंबर 2019
केंद्रशासित प्रदेश
येथे विधानसभा नाही

दादरा व नगर हवेली आणि दिव व दमन
स्थापना: 26 जानेवारी 2020
दोन केंद्रशासित प्रदेश एकत्र
दमण राजधानी
दादराचा काही भाग गुजरात
नगर-हवेली हे महाराष्ट्र
आणि गुजरातमध्ये

पांडेचरी
स्थापना: 1 नोव्हेंबर 1954
दक्षिणेकडील भाग
तामिळनाडू राज्याला जोडलेला
येथे विधानसभा आहे

चंदिगड
स्थापना: 1 नोव्हेंबर 1966
पंजाब व हरियाणा ची राजधानी
स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले सुनियोजीत शहर
आधुनिक व पारंपरिकतेचा संगम
दिल्ली प्रमाणे चंदीगड केंद्रशासित
येथे विधानसभा नाही

अंदमान व निकोबार
स्थापना: 1 नोव्हेंबर 1956
पहिले केंद्रशासित प्रदेश
पोर्ट ब्लेअर कारभाराचे मुख्य ठिकाण
निकोबार बेटासाठी एक सहाय्यक प्रशासक
1967 पासून या बेटांचा एक प्रतिनिधी लोकसभेत त्याची निवड राष्ट्रपती कडून
न्यायालय कलकत्ता हायकोर्ट कक्षेत

लक्षद्वीप
स्थापना: 1 नोव्हेंबर 1956
राजधानी कवरट्टी
सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश
36 द्विपाचा समूह

क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सगळ्यात मोठे असलेले केंद्रशासित प्रदेश सध्या लडाख असून सर्वात छोटे केंद्रशासित प्रदेश लक्षद्विप आहे.

Comments

Popular posts from this blog

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

नागरी सेवेचे कार्य (Functions of Civil Services)