संसदेची संयुक्त बैठक ( Joint Session of the Parliament)
संसदेची संयुक्त बैठक
( Joint Session of the Parliament)
प्रा. शुभांगी दिनेश राठी
श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय,
भुसावळ
संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक
• घटनेच्या कलम 108 मध्ये तरतुद
• सामान्य विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची
तरतुद
• दोन्ही सभागृहाच्या मतभेदातून संयुक्त बैठकीचा प्रस्ताव
• पुढील परिस्थितीत संयुक्त बैठकीचे आयोजन
• दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळले
• विधेयकात करावयाच्या सुधारणेबाबत मतभेत असल्यास
• विधेयक संमत न करता सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तर
• संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना
• अर्थविषयक विधेयक व विशिष्ट बहुमताने घटना दुरुस्ती (2/3) संदर्भात असलेल्या विधेयकाचा यात विचार केला जात नाही
• संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेच्या अध्यक्षाकडे/ सभापतीकडे
• सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापतीकडे
• सभापती व उपसभापती यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या उपाध्यक्षांकडे
• भारताचे उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असत नाही
• संयुक्त बैठक चालवण्यासाठी 1/10 गणपूर्ती आवश्यक
• संयुक्त बैठकीत निर्णय हे बहुमताने घेतले जातात
भारतात आजतागायत चार वेळा संयुक्त बैठका:
1. हुंडा प्रतिबंधक कायदा,1961 (Dowry Prohibition Act, 1961)
2. बँकिंग सेवा आयोग कायदा ,1977 (Banking Service Commission Act, 1977)
3. दहशतवाद प्रतिबंधक कायदा,2002 (POTA,2002)
4. लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा, 2008 ( परंतु हे विधेयक मान्य झालेले नाही)
Comments
Post a Comment