Posts

Showing posts from April, 2020

Judicial Activism (न्यायालयीन सक्रियता)

        न्यायालयीन सक्रियता (Judicial Activism)                                            प्रा. शुभांगी दिनेश राठी                                               श्रीमती प. क. कोटेचा                                        महिला महाविद्यालय, भुसावळ आधुनिक भारतात न्यायालयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयीन सक्रियता होय. • कायद्यानुसार न्याय देणे हे न्यायालयाचे कार्य आहे त्यानुसार भारतातील न्यायालय न्यायदानाचे कार्य करीत आहेत. • 1970 नंतर असे लक्षात आले की, घटनेतील शब्दाचा केवळ अर्थ लावून उपयोग नाही.त्यामागील भावना महत्त्वाची आहे असे लक्षात आले. त्यातून न्यायालयाच्या तांत्रिक कार्याऐवजी रचनात्मक कार्याला महत्त्व प्राप्त झाल...

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)

संसदेची संयुक्त बैठक  ( Joint Session of the Parliament)                                   प्रा. शुभांगी दिनेश राठी                   श्रीमती प. क. कोटेचा  महिला महाविद्यालय,                                             भुसावळ संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक • घटनेच्या कलम 108 मध्ये तरतुद • सामान्य विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची तरतुद • दोन्ही सभागृहाच्या मतभेदातून संयुक्त बैठकीचा प्रस्ताव • पुढील परिस्थितीत संयुक्त बैठकीचे आयोजन • दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळले • विधेयकात करावयाच्या सुधारणेबाबत मतभेत असल्यास • विधेयक संमत न करता सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तर • संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना • अर्थविषयक विधेयक व विशिष्ट बहुमताने घटना दुरुस्ती (2/3) संदर्भात असलेल्या विधेयकाचा यात विचार केला...

संसदीय प्रश्नोत्तराचा तास (Questions Hour of Parliament)

संसदीय प्रश्नोत्तराचा तास (Questions Hour of Parliament)                                                     प्रा. शुभांगी दिनेश राठी                   श्रीमती प. क. कोटेचा  महिला महाविद्यालय,                                             भुसावळ • संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. हा कायदा करत असताना संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर विधेयक मांडले जाते. • या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी त्याला विविध प्रक्रियेतून जावे लागते . • या भागात आपण संसदीय कामकाजाचे साधने म्हणजेच प्रश्‍नोत्तराच्या तासाच्या संदर्भात विचार करणार आहोत. प्रश्न काळ:      प्रश्न काळ म्हणजे सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास जो प्रश्न विचारणे आणि उत्तर देण्यासाठी असतो तो प्रश्न काळ म्...