Union Territories of India (भारतातील केंद्रशासित प्रदेश )
भारतातील केंद्रशासित प्रदेश प्रा. शुभांगी दिनेश राठी श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ भारतामध्ये 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत या आठ केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात वेळोवेळी बदल झालेले आहे . हा बदल करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे. सध्या आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. या आठ केंद्रशासित प्रदेशांची स्थापना केव्हा झालेली आहे, तेथे विधिमंडळ विधानसभा आहे किंवा नाही याचा विचार केलेला आहे दिल्ली भारताची राजधानी असले...